TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वसंतराव मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे उद्या रक्तदान शिबीर

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघ व श्री राजपूत करणी सेना, खान्देश विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचा ठराव आज पद्मालय विश्राम गृह येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने राज्यशासनाने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे अवाहन केले आहे. या अवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार संघाने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यावेळी कार्यक्रमास्थळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सदस्य नोंदणी देखील केली जाणार आहे.

READ ALSO

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

तरी पत्रकार संघांचे व श्री राजपूत करणी सेनेच्या पदाधिकारी, सभासद, हितचिंतक यांनी या शिबिरात रक्तदान करावे असं अवाहन पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग अध्यक्ष प्रविणसिंग पाटील, पत्रकार संघांचे खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा, खान्देश विभाग उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष डिगंबर महाले, जिल्हाकार्यध्यक्ष शरद कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, जिल्हा संघटक भगवान मराठे, ग्रामीण कार्यध्यक्ष दीपक सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख, महानगराध्यक्ष कमलेश देवरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोळे, संजय तांबे, मुकेश जोशी जिल्ह्या सहसंघटक चेतन निंबोळकर, महानगर कार्यध्यक्ष रितेश माळी, भूषण महाजन, गोपाळ सोनवणे, जळगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील सोनवणे, यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
Next Post

धरणगाव येथील जैन मंदिरात मानस्तंभ अभिषेक व शांतीविधान पूजा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयानक : तांत्रिकाच्या सांगण्यावरुन अपत्य प्राप्तीसाठी मुलीचा नरबळी !

March 28, 2023

महिला लोकशाही दिनाचे २० डिसेंबरला ऑनलाइन आयोजन

December 8, 2021

४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनची निलम घोडके उपविजयी

April 16, 2022

फैजपूर येथे पहिल्याच दिवशी दोनशे नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ !

May 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group