TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात दोन ठिकाणी धाडसी घरफोडी. सोनेच्या दागिन्यांसह अडीच लाख लंपास ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2022
in गुन्हे, चोपडा, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील त्र्यंबकनगर व सहकार कॉलनी या दोन ठिकाणी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घरे फोडल्यामुळे प्रचंड भीतीचे वातवरण पसरलेले आहे. दोन्ही घरातून तबब्ल १२ तोळे सोने व अडीच लाख रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.

त्र्यंबकनगर भागातील रहिवासी संतोष सोनवणे यांच्या घरात दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला.चोरट्यांनी घरातील तब्बल ५ तोळे सोने व ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे श्री. सोनवणे यांनी आपल्या मुलीच्या उपचारासाठी बुधवारी दीड लाख रुपयांचे कर्ज सोसायटीच्या माध्यमातून घेतले होते. तेचे पैसे चोरट्यांनी लांबवले आहेत. त्यानंतर थोड्या वेळाने दोन वाजेच्या सुमारास अवघ्या एक किमी अंतरावरील सहकार कॉलनीतील रहिवासी कैलास रामदास वाघ यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. तसेच कपाटाचे कुलूप तोडून ७ तोळे सोने व १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. एकाच दिवशी भरदिवसा दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण आहे.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgov #chopda #updates #topnews #crime #robarry

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

चाळीसगाव हादरले : दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळला विहिरीत ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न : संजय सावंत

July 12, 2021

धक्कादायक : प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या !

April 16, 2022

मुंबईच्या वर्सोवात गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग

February 10, 2021

मला मुंबईत राहण्यासाठी गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज; इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही : कंगना रनौत

December 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group