TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक विभागात २९ लाख १३ हजार ६०६ नागरिकांचे झाले लसीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2021
in आरोग्य, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण ३२ लाख ६३ हजार ८० डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी एकूण २९ लाख १३ हजार ६०६ नागरिकांचे लसीकरण झाले असून ३ लाख ४९ हजार ४७४ डोस शिल्लक असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण 10 लाख 13 हजार 537 नागरिकांचे लसीकरण

READ ALSO

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

नाशिक जिल्ह्याला एकूण 11 लाख 30 हजार 260 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 10 लाख 13 हजार 537 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 64 हजार 138 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 31 हजार 126 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 84 हजार 891 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 32 हजार 792 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 13 हजार 057 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 हजार 538 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 6 लाख 30 हजार 91 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 54 हजार 904 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 6 लाख 85 हजार 141 नागरिकांचे लसीकरण

अहमदनगर जिल्ह्याला एकूण 8 लाख 530 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 6 लाख 85 हजार 141 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 43 हजार 32 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 23 हजार 954 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 41 हजार 745 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 14 हजार 975 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 17 हजार 454 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 हजार 671 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 4 लाख 19 हजार 570 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 21 हजार 740 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात एकूण 3 लाख 25 हजार 794 नागरिकांचे लसीकरण

धुळे जिल्ह्याला एकूण 3 लाख 84 हजार 480 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 3 लाख 25 हजार 794 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 15 हजार 536 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 8 हजार 202 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 20 हजार 898 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 6 हजार 674 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 15 हजार 414 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 हजार 825 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 2 लाख 355 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 55 हजार 890 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण 5 लाख 83 हजार 308 नागरिकांचे लसीकरण

जळगाव जिल्ह्याला एकूण 5 लाख 99 हजार 160 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 5 लाख 83 हजार 308 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 28 हजार 260 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 14 हजार 184 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 40 हजार 119 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 14 हजार 515 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 20 हजार 964 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 4 हजार 847 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 3 लाख 58 हजार 654 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 1 हजार 765 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 3 लाख 5 हजार 826 नागरिकांचे लसीकरण

नंदुरबार जिल्ह्याला एकूण 3 लाख 48 हजार 650 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 3 लाख 5 हजार 826 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 13 हजार 919 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 7 हजार 797 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 34 हजार 704 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 9 हजार 807 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 13 हजार 196 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 1 हजार 734 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 1 लाख 83 हजार 157 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 41 हजार 512 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
गुन्हे

घरगुतीमधून कमर्शियल सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा

June 18, 2025
Next Post

जिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ व्हायरल फोटोवर वरुण सरदेसाई भाजपावर भडकले !

November 7, 2020

ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

December 7, 2021

वन विभागाच्या गस्ती पथकावर डिंक तस्करांचा जिवघेणा हल्ला; एक संशयित ताब्यात !

February 14, 2025

नीरव मोदीला पुन्हा झटका ; न्यायालयाने जामीन याचिका पुन्हा फेटाळली

October 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group