धरणगाव (प्रतिनिधी) आज प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहराचा एकुण आकडा २०६८ इतका झाला आहे.
आजची आकडेवारी
निंभोरा ०१; दोनगाव बु॥ ०१; वोखरी ०१; असे एकुण ०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहराचा एकुण आकडा २०६८ पोहोचला आहे. आतापर्यंत ४९ रुग्णांचा बळी गेला आहे. १,९८२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी पोहोचले आहेत. ३७ रुग्ण एक्टीव आहेत, अशी माहिती आरोग्य प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.