TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघच्या चेअरमनपदी सुनिल फिरके

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2020
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

 

साकळी ता. यावल (प्रतिनिधी) यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी सुनिल फिरके तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल नेवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यावल येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सहाय्यक दुय्यम निबंधक जे.बी. बारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.६ ऑक्टोबर रोजी बैठक संपन्न होवुन ही निवडणुकीची प्रक्रीया पार पडली.

या बैठकीस संचालक नरेन्द्र विष्णु नारखेडे, संचालक यशवंत माधव तळेले, प्रभाकर नारायण सोनवणे, गणेश गिरधर नेहते, नितिन व्यंकट चौधरी, प्रशांत लिलाधर चौधरी, नितिन शंकर नेमाडे, अमोल सुर्यकांत भिरूड, सुनिल नामदेव फिरके, सुनिल बाळकृष्ण नेवे, संचालीका भारती नारायण चौधरी, निलीमा केतन फिरके, मसाकाचे शरद जिवराम महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण शशीकांत चौधरी, माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी, विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत, कृ. उ. बा समितीचे उपसभापती राकेश वसंत फेगडे, कृ. उ. बा समिती सभापती मुन्ना भाऊ राजपूत, राकेश फेगळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे आदी मान्यवर मंडळी या सर्वसाधारण बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होती. निवडणुक प्रक्रियेसाठी पार पडलेल्या या बैठकीची प्रस्तावना खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक एस. के. गाजरे यांनी मांडली तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संघाचे संचालक अमोल भिरूड यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

नवीन रास्ता बांधकाम करण्याची युवा संघर्ष समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनातर्फे मदतीचा हात !

March 28, 2023

पंडित मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त ५२५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तर ६० जणांचे रक्तदान

June 16, 2025

अपंग युनिट शिक्षक सात वर्षापासून पगाराविना करताय काम !

September 23, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, रविवार २६ नोव्हेंबर ते शनिवार २ डिसेंबर २०२३ !

November 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group