TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दारूच्या गुन्ह्यात ३ तरुणांना फसविले ; पाच पोलीस निलंबित !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील पोलीस ठाणे सालेकसा (Salekasa Police Station) येथील ५ पोलीस शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे. बनावट छापा टाकून तीन युवकांना या प्रकरणात गोवून आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करणे या पोलिसांना चांगलेच भोवले आहे. स्वतः पोलीस अधीक्षक विस्व पानसरे यांनी या प्रकरणात सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत ५ पोलिसांना निलंबित केलं आहे.

जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला देशी दारू पकडली होती. त्यापैकी काही पेट्या दारू पोलीस रेकॉर्डला दाखवून इतर ८ पेट्या दारू या निलंबित पोलिसांनी आपल्या जवळील विशाल दासरिया, दीपक बासोने, भूषण मोहरे यांना चारचाकी वाहन घेऊन बोलावलं. त्यानंतर सीलबंद केलेल्या ८ पेट्या तीनही तरुणांकडे देण्यात आल्या. ‘ही महत्त्वाची सामुग्री आहे, काही दिवसांकरिता आपल्या जवळच ठेवा.’ असं पोलिसांनी या तिघांनाही सांगितलं.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

या तीनही युवकांनी पोलिसांवर विश्वास ठेऊन ही दारू आपल्या सोबत नेली. त्यानंतर विशाल दासरिया याच्या शेतात ही दारु लपवून ठेवली. दोन-तीन दिवसांनी पोलिसांनी विशालला फोन करून एका अनोळखी इसमाला पाठवून आठ पेट्यांपैकी दोन पेट्या दारू देण्यास सांगितले. विशालने त्या इसमास दोन पेटी दारू दिली. पण तो इसम जाताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि सहा पेटी दारू जप्त करून विशालला मारहाण केली आणि त्याच्यावर अवैध दारू विक्रीचा आरोप लावून गुन्हा दाखल केला.

यावेळी युवकांनी पोलिसांना समाजविण्याचा प्रयत्न केला की, ही दारू आमची नाही. तर पोलिसांचीच आहे. परंतु त्यांचे कोणी ऐकले नाही. त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी युवकांनी गृहमंत्री तसेच मानवाधिकार आयोग, आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती देऊन न्यायची मागणी केली.

अखेर पोलिस अधिक्षकांनी ह्याची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या अहवालानुसार या प्रकरणी तपास करून सालेकसा पोलिसांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नायक प्रमोद सोनवणे, पोलीस नायक अनिल चक्रे, पोलीस शिपाई संतोष चुटे, पोलीस शिपाई मधू सोनी यांना निलंबित केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

पुण्यात महिला आणि मुलींचे अश्लील फोटो व्हायरल ; विकृत तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार, पीडितेच्या मोठ्या बहिणीशीच केले लग्न ; अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

October 20, 2024

अदानी-अंबानींना शेती क्षेत्रात व्यापार करता यावा यासाठी कृषी विधेयकं मंजूर केली – राजू शेट्टी

December 7, 2020

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे निराधार महिलांना मिळणार रोजगार

June 13, 2021

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group