TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील ३० अधिकाऱ्यांची बदली तर नवीन २४ अधिकारी येणार !

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी काढले बदलीचे आदेश !

vijay waghmare by vijay waghmare
July 21, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षकांनी काढले आहे. यामध्ये ३० अधिकाऱ्यांची जळगाव जिल्ह्यातून बदली झाली असून नवीन २४ अधिकारी येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातून दोन पोलीस निरीक्षकांची बदली झाली असून त्यांच्या जागी नवीन दोन अधिकारी येणार आहे.

जिल्ह्यात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या व विनंती बदल्यांविषयी निर्णय घेत विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दि. १९ जुलै रोजी रात्री बदल्यांचे आदेश काढले. या विनंती बदल्यांमध्ये जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांची अहमदनगर येथे तर अमळनेर येथून नियंत्रण कक्षात आलेले विजय शिंदे यांची नाशिक ग्रामीण येथे अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातून दोन पोलिस निरीक्षक जाणार असून नंदुरबार येथील राहुलकुमार पवार व नीलेश गायकवाड
जळगावात येणार आहेत.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

तीन नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक येणार

पोलीस महानिरीक्षकांनी केलेल्या विनंती बदल्यांमध्ये जिल्ह्यात तीन नवीन सहाय्यक पोलिस निरीक्षक येणार आहेत. तसेच दोन पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्यातून इतरत्र बदली झाली असून पाच नवीन उपनिरीक्षक येणार आहेत. बदली झालेल्यां ऐवढेच अधिकारी जिल्ह्यात येणार विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केलेल्या बदल्यांमध्ये कार्यकाळ पूर्ण झालेल्या १९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांची जिल्ह्यातून बदली झाली आहे. तसेच यामध्ये नवीन सात सहाय्यक पोलिस निरीक्षक येणार आहेत. तसेच कार्यकाळ पूर्ण झालेल्या सात उपनिरीक्षकांची बदली झाली असून तेवढेच अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#police

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

जामनेर : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाळधीत जल्लोष !

May 12, 2023

बनावट नोटा देवून एक लाखांची रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला

February 22, 2025

प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या ; दोघांनी केले 70 हून अधिक वार !

July 5, 2022

1xbet 1хбет 103 Скачать На Android Apk

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group