TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्याला ४२ लाखात तर निवृत्त लिपिकाला १८ लाखात गंडा !

जळगाव सायबर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
December 9, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफ्याचे अमिष दाखवून शेतकऱ्याची ४२ लाख १५ हजार रुपयांमध्ये तर निवृत्त लिपिकाला खोटे कागदपत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत १८ लाखात गंडविले. ही घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका परिसरात ६५ वर्षीय शेतकरी वास्तव्यास आहे. त्यांच्यासोबत एका संशयिताने दि. १३ ऑक्टोबर ते दि. ७ डिसेंबर या दरम्यान संपर्क साधला. तसेच एका अॅप्लीके शनद्वारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती भरून घेतली. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये देखील अॅड केले. त्यात त्यांना शेअर ट्रेडिंगविषयी माहिती देऊन त्याद्वारे अधिक नफ्याचे अमिष दाखविले. सुरुवातीला पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सहा लाख रुपये नफा देण्यात आला. गुंतवलेल्या रकमेच्या दुपटीपेक्षा अधिक नफा मिळत असल्याने शेतकरी हे त्यामध्ये अधिक गुंतवणूक करीत गेले गुंतवलेल्या रकमेवर त्यांना परतावा मिळत नव्हता. असे करता-करता वेळोवेळी शेतकऱ्याने एकूण ४२ लाख १५ हजार रुपये समोरील व्यक्तीच्या बँक खात्यात आरटीजीएस व एनईएफटीद्वारे भरले. मात्र नंतर त्यांना नफा तर दूरच मुद्दल रक्कमही परत मिळत नसल्याने सायबर ठगांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिथिका देवी नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

दुसऱ्या घटनेत एका शिक्षण संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यासोबत दि. १९ ते दि. २५ नोव्हेंबरदरम्यान राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीप राव असे नाव सांगणाऱ्यांनी संपर्क साधला. त्यांना न्यायालयाची खोटी ऑर्डर व खोटे कादगपत्र त्यांच्या व्हॉटसअॅपवर पाठवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याकडे समोरील व्यक्तींनी पैशांची मागणी केली. दरम्यान, त्यांनी वेळोवेळी सुमारे १८ लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. समोरील व्यक्तींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित निवृत्ताने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दि. ७ डिसेंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

संतापजनक दहावीतल्या विद्यार्थ्याकडून तीन वर्षीय मुलीचे लैगिक शोषण ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरात डल्ला ; सोने चांदीच्या दागिन्यांसह हजारोंचा ऐवज लंपास !

January 11, 2026

उद्धव ठाकरे आमचे नेते ; त्यांना आम्ही कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही : दीपक केसरकर 

July 2, 2022

अप्रेंटीस धारकांना परीक्षेचे प्रवेशपत्र मिळेना ; उमेदवारांचा आंदोलनाचा ईशारा

September 15, 2020

काँग्रेसला निडर लोकांची गरज, डरपोकांनी पक्षातून बाहेर जावं : राहुल गांधी

July 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group