TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुणे-सोलापूर महामार्गावर ६ जणांना चिरडलं ; ३ जणांचा जागीच मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतमध्ये भयंकर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. औद्योगिक वसाहतीमधील मुख्य चौकात रस्ता ओलांडणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील सहा जणांना महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत.

 

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

काल सायंकाळच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या लेनवर कुरकुंभ येथील एसबीआय बँकेजवळील चौकानजिक महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातातील मृत व्यक्ती परप्रांतीय कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रुग्णवाहिकेच्या साह्याने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी प्रयत्न करून वाहतूक पूर्ववत केली. हा अपघात कोणत्या वाहनामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

कापूस व्यापारी खून प्रकरण : चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसे रस्ते आस्थापनाचे राज्य उपाध्यक्ष अतुल पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर !

October 17, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 डिसेंबर 2023 !

December 8, 2023

आमदार मंगेश चव्हाण भाऊबीज सोहळा ठरला हजारो आशा–अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोठा आधार !

March 9, 2024

कारागृहाचे गज कापून गंभीर गुन्ह्यातील चार कैद्यांचे सिनेस्टाईल पलायन !

November 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group