TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सप्तश्रृंगी घाटात बस कोसळली; अमळनेर तालुक्यातील महिला ठार ; जळगावचे 21 प्रवासी जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी सप्तश्रृंगीगड घाटात प्रवाशांसह बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील १५ प्रवाशांचा समावेश असून त्यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आशाबाई राजेंद्र पाटील (वय -५०ते ५५ रा. मुडी, ता. अमळनेर) असं अपघातातील मृत महिलेचं नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची आहे. काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता.

याच दरम्यान, वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. सध्या बसमध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी असल्याचे समजते आहे.

त्यात एकूण २१ जण जखमी झाले असून त्यात १५ प्रवाशी हे जळगाव जिल्ह्यातील होते. यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला आशाबाई राजेंद्र पाटील या अमळनेर तालुक्यातील मुडी येथील रहिवाशी आहे.

अपघातातील जळगाव जिल्ह्यातील जखमी
प्रमिला गुलाबराव बडगुजर (सुनील गुलाबराव बडगुजर, मुलगा) – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
रघुनाथ बळीराम पाटील – रा. भोकर, जि जळगाव
बाळू भावलाल पाटील – रा. भोकर, जि जळगाव
संजय बळीराम भाईर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
सुशीलबाई सोनू बडगुजर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
वच्छलाबाई साहेबराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
सुशीलबाई बबन नजान – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
विमलबाई भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
प्रतिभा संजय भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
जिजाबाई साहेबराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
संगीता मंगुलाल भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
रत्नाबाई (नाव सांगता आले नाही) – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव सुरेखाबाई हिरालाल बडगुजर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव संगीत बाबुलाल भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव भारगोबाई माधवराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
Next Post

धक्कादायक : पत्नीच्या डोळ्यांदेखत वाघाने केली पतीची शिकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आनोरे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार !

June 5, 2023

लग्न मोडण्यासाठी तरुणीचे छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी ; सायबर पोलिसात गुन्हा

January 20, 2022

कारजवळ ठेवलेली साडेचार लाखांची रोकड लांबवली !

July 14, 2025

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group