TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ९४.५५ टक्के मतदान !

आमदार एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 28, 2023
in कृषी, बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली मुक्ताईनगर मतदारसंघात सहकारात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आमदार एकनाथराव खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावून लढवल्या गेलेल्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आज एकूण ९४.५५ टक्के मतदान झाले आहे.

आज सकाळी आठ वाजे पासून मतदानास सुरवात झाली सुरवातीपासून मतदारांनी मतदानास गर्दी केली होती. मतदानासाठी बोदवड,मुक्ताईनगर, उचंदे, कुऱ्हा काकोडा, वरणगाव असे मतदान केंद्रे होती. व्यापारी व हमाल मतदारसंघासाठी एकच केंद्र बोदवड इथे होत.आज केंद्र निहाय झालेली मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे बोदवड विकास संस्था मतदारसंघ ४३४ पैकी ३७१,मुक्ताईनगर ११७ पैकी११३,कुऱ्हा काकोडा १२६ पैकी १२६,उचंदे १०१ पैकी १००,वरणगाव १८१ पैकी १७३ असे एकूण ९७९ पैकी ८८३ .ग्रामपंचायत मतदारसंघ बोदवड ३१२ पैकी ३०४,मुक्ताईनगर १७४ पैकी १७०,कुऱ्हा काकोडा २१८ पैकी २१६,उचंदे १४७ पैकी १४७,वरणगाव १८१ पैकी१७७,असे एकूण १०३४ पैकी १०१४.तर व्यापारी मतदारसंघ १९५ पैकी १८८, हमाल मापारी १०७ पैकी १०४. असे एकूण २३१५ पैकी २१८९ असे ९४.५५% मतदान झाले.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

आज बोदवड येथे केंद्राबाहेर शेतकरी परिवर्तन च्या बुथवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तर शेतकरी विकासच्या बुथवर आमदार एकनाथराव खडसे यांनी भेट दिली होती जिल्हाध्यक्ष एड रवींद्र पाटील,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी अडीचच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटून जोरदार पाऊस सुरू झाल्याने मतदान केंद्रावर असलेले उमेदवार व कार्यकर्ते यांची तारांबळ उडाली होती. दोनही पॅनलचे बुथचे मंडप उडून गेले होते. बोदवड येथील मतदान प्रक्रिया शांततेने पार पडली. या वेळी पोलीस पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, स.पो.नि.अंकुश जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
Next Post

बोदवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस ; मनूर बु. येथे गारपीट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावलमध्ये मोबाईल चोरणाऱ्या चार महिलांना रंगेहाथ पकडले ; ६ मोबाईल हस्तगत !

September 23, 2024

सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी चव्हाण

February 11, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 जानेवारी 2026 !

January 21, 2026

चोपडा येथे 1 लाख 87 हजार रुपयांच्या गुटखा जप्त ; आरोपीस अटक

October 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group