TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डेंग्यू सदृश आजाराने वरणगावात १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) आजीकडे शिक्षणासाठी आलेल्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृष्य आजाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अणर्व विशाल कुळकर्णी (मूळ रा. अंतुर्ली), असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

शहरातील जुने पोस्ट गल्लीतील आपल्या आजीकडे शिक्षणासाठी आलेला अणर्व विशाल कुळकर्णी आहे. या विद्यार्थ्याला डेंग्यु सदृष्य आजाराची लागण झाल्याने त्याच्या शरीरातील प्लेट्स लेट्स कमी झाल्या होत्या. त्यामुळे काल अचानक त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने भुसावळातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतानांच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून मयत विद्यार्थ्यावर अंतुर्ली येथे शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यु सदृष्य आजाराची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे तातडीने उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
भुसावळ

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

June 3, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
गुन्हे

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

May 29, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १ ते ७ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 11 ते 17 जानेवारी 2026 !

January 11, 2026

महायुती सरकारकडून अहिल्यानगर नामांतरावर शिक्कामोर्तब !

October 5, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १० एप्रिल २०२३

April 10, 2023

‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे’ : नारायण राणे

February 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group