TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ.बच्चू कडू गाजवणार रावेरचे मैदान, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका

प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचारार्थ आज रावेर, फैजपूरला सभा

vijay waghmare by vijay waghmare
November 15, 2024
in यावल, राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

यावल/रावेर, दि.१५ –प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री आ.बच्चू कडू आज रावेर, फैजपूरचे मैदान गाजवायला येत आहेत. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ.बच्चू कडू यांच्या २ जाहीर सभा होणार असून त्यात ते कोणावर टीका करणार याकडे लक्ष लागून आहे.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा जोरदार धडका ग्रामीण भागात सुरू आहे. यावल, फैजपूर, रावेर तालुक्यात मतदारांचा जोरदार प्रतिसाद लाभत असून अनिल चौधरींचा विजय निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

अनिल चौधरी यांच्या प्रचारासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आ.बच्चू कडू यांची तोफ आज मतदारसंघात धडकणार आहेत. आपल्या रोखठोक भाषणाने दिग्गजांना घाम फोडणारे, अधिवेशनात थेट टीका करणारे बच्चू कडू आज कुणाला लक्ष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आ.बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले असून त्यामुळे ते महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करण्याच्या अंदाज आहे.

रावेर, फैजपूरला भव्य सभा
आ.बच्चू कडू यांचे दुपारी हेलिकॉप्टरने रावेर येथे आगमन होणार आहे. दुपारी ४ वाजता छोरिया मार्केट, बुऱ्हाणपूर रोड, रावेर येथे सभेला ते संबोधित करणार असून सायंकाळी ७ वाजता आठवडे बाजार, मरीमाता मंदीराजवळ, फैजपूर येथील सभेला ते संबोधित करणार आहेत. मतदार संघातील नागरिक आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेला मोठ्याप्रमाणात उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A.Bachchu will make Raver's ground bitterraverwill criticize the ruling-opponentsYawal

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
Next Post

नावाप्रमाणेच जळगाव होईल सुवर्णनगरी करण्यासाठी एक संधी द्या; जयश्री महाजन यांचे प्रतिपादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर आठ दुचाकी चोरटा अटकेत

November 5, 2020

गोदापूजन करताना युवक गेला वाहून, आईने फोडला टाहो !

August 5, 2024

एरंडोलच्या नवीन आठवडे बाजाराला श्री संत सावता महाराजांचे नाव देण्यात यावे ; माळी समाजाची मागणी !

December 4, 2021

पवारांच्या बंगल्याबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ; चप्पलफेक आणि जोरदार घोषणाबाजी

April 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group