TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेहुणबारे-दहिवद जिल्हा परिषद गटात विकासाला गती मिळणार : आमदार मंगेश चव्हाण !

महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ मेळावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) मेहुणबारे-दहिवद भागाच्या विकासाला गती मिळणार असल्याचे आश्वासन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिले आहे. ते मेहुणबारे-दहिवद जिल्हा परिषद गटात महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते.

महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ मेहुणबारे दहिवद जिल्हा परिषद गटाचा भव्य मेळावा गुरुवारी चिंचगव्हाण फाटा येथे संपन्न झाला. या जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा संकल्प यावेळी सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बोलून दाखवला. तर आमदार मंगेशदादा चव्हाण पुढे म्हणाले की, पांझण डावा कालवा काँक्रीटीकरण निधी मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येईल. जलजीवन मिशन अंतर्गत काही गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न सोडविण्यात येईल. तसेच गेली अनेक दशके प्रलंबित धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम मोदी सरकार आल्यानंतर पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. यासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी मेहुणबारे येथे अप्पर तहसील कार्यालय निर्मिती झाली असून लवकरच ते कार्यान्वित होणार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी आपल्या मनोगातून सांगितले.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 20 एप्रिल 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांचा मुख्यमंत्र्यांचा दालनात आत्मदहनाचा ईशारा !

January 20, 2023

७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न ; पिडीतेचा ओठ तुटला

October 16, 2020

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच !

September 25, 2024

राज्य सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का? ; चर्चेला जोरदार उधाण !

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group