TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात साजरा

vijay waghmare by vijay waghmare
January 1, 2025
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात दिनांक ३०/१२/२०२४ रोजी भव्य ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली व दिनांक ०१/०१/२०२५ रोजी सामूहिक वाचनाचे सत्र आयोजित करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना वाचताना जिज्ञासा निर्माण करावी आणि त्या जिज्ञासेच्या आधारावर वाचन करावे. वाचनातून आलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग करता येईल याचा विचार करावा. आवाहन केले आणि या कार्यक्रमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले आणि विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व ओळखले. सदरील कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील व सचिव ताईसाहेब डॉ स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chopda

Related Posts

गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनातून मुक्ती मिळू दे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाला साकडे

November 26, 2020

व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान ; महिलेने गमावले तब्बल 21 लाख रुपये !

August 24, 2022

चाळीसगावात सिनेस्टाईल पाठलाग करून ८२ लाखांचा गुटखा पकडला ; तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ, चालकास अटक !

April 5, 2022

जळगाव जिल्ह्याचा ८८६२ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group