TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना सरसावली ; लसीकरणासाठी धरणगावात विशेष मोहीम !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात शिवसेनेने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेस आज दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण यशस्वीपणे पार पडले. शिवसेनेमार्फत भावसार समाज पंचमढी या ठिकाणी व मरी माता मंदिर तसेच बजरंग चौक या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

एकाच ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत असल्याने लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी जातीने लक्ष घालून संपूर्ण धरणगाव परिसरात टप्प्याटप्प्याने शिवसेनेमार्फत लसीकरणाची संकल्पना वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील व डॉ. मयुर जैन यांच्या समोर सादर केले. या अभियानाचे उद्घाटन लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. आज ही संकल्पना यशस्वीपणे पार पडत आहे. संपूर्ण शहरात शिवसैनिकतर्फे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ७००० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहीम राबवण्यासाठी डॉ. किरण पाटील, व डॉ. मयुर जैन, डॉ. सोनवणे, टि एम ओ यांच्या संपूर्ण टीम व त्यांना मदत करत असणारे शिवसेनेचे संपूर्ण शिवसैनिक पदाधिकारी नोंदणी अभियान राबवत आहेत.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

या अभियानाची सुरुवात माळी समाज मढी व मोरवाडी कासार गल्ली येथून सुरू झाली. लसीकरण मोहिमेत शिवसेना शहर शाखा, युवासेना विद्यार्थी सेना, नगरसेवक शिवसैनिक नागरिकांचे रजिस्ट्रेशन प्रसनल कोड उपलब्ध करून व्हेरिफाय करण्यासाठी दोन-तीन दिवस अगोदर पासून टोकन देऊन नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण मोहिमेस सहकार्य करत आहेत. यावेळी पाटील समाज पंच मंडळ, बजरंग चौक या ठिकाणी सोनार सिस्टर व बारेला सिस्टर यांनी लसीकरण केले. डाटा एन्ट्री दिनेश बडगुजर, आर के देशमुख, सागर दुर्गे, गणेश कुंभार, क्रोवर्ड कंट्रोल म्हणून महेंद्र माळी यांनी काम पाहिले. भावसार समाज मढी या ठिकाणी लसीकरण मोरावकर सिस्टर्स तर डाटा एन्ट्री पुनीत थोरात, उमेश येवले, मिस्टर जोशी, क्रोवड मॅनेजमेंट अविनाश चौधरी यांनी काम पाहिले. मरीमाता मंदिर या ठिकाणी लसीकरण भदाणे सिस्टर डाटा एन्ट्री भूषण पालीवाल यांनी काम पाहिले.

यावेळी शिवसेना शहर शाखेतर्फे प्रत्येक नागरिकाला चहा-नाश्ताची सोय करून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिस्तीने लसीकरण करण्यात आले. नागरिकांना चहा नाष्टाची सोय करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

लसीकरण यशस्वीतेसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, शिवसेना गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, नगरसेविका उज्वला पारेराव, संजय चौधरी, शहर संघटक धीरेंद्र पुरभे, नगरसेवक विलास महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश भास्कर, महाजन कमलेश बोरसे, बुट्या पाटील, दिपक पाटील, राहुल रोकडे, महेंद्र चौधरी, अरविंद चौधरी, गोलु चौधरी, सागर ठाकरे, चदुं भावसार, किशोर पैलवान, रमेश महिपत चौधरी, सिद्धार्थ पारेराव, अनिल फराटे, सागर पाटील, आदींनी परिश्रम घेतले. पोलीस व होमगार्ड बंधु यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

डोंगरावर फिरायला गेलेल्या वाहिनीकडं केली 'ही' मागणी ; विरोध करताच डोकं दगडानं ठेचलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच : डॉ. उल्हास पाटील

January 27, 2021

दलित चर्मकार समाजातील मतिमंद मुलीला न्याय मिळावा ; चर्मकार समाजातर्फे निवेदन !

June 25, 2021

पाचोरा : मतीमंद मुलगी अत्याचारातून गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा !

October 18, 2023

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले, स्लॅबसह झुंबर कोसळलं

June 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group