TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर राऊतांना धमकी देणारे दोनजण ताब्यात !

पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप ; राऊत यांना धमकी देणारे दारूच्या नशेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2023
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, राऊत यांना धमकी देणारा दारूच्या नशेत होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक !
राज्याच्या राजकारणात आज दोन मोठ्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली होती. शरद पवार यांना राजकारण महाराष्ट्राचं या नावाच्या ग्रुपवर तुमचा दाभोळकर करु अशा आशयाची जीवे मारण्याची सोशल मीडियावरून देण्यात आली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली होती.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप !
पोलिसांनी तात्काळ नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर या दोघांविरुद्ध भादंवि कलम 153 A, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे. शरद पवार यांना धमकी देणारा 26 वर्षीय सौरभ पिंपाळकर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जातोय. त्याच्या ट्विटरवर ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्‍ट, आय हेट सेक्‍यूलेरिझम’ असं लिहून ठेवलं आहे. तसंच त्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत फोटो असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक फोटोच शेअर केलाय.

राऊत यांना धमकी देणारे दोघं ताब्यात !
दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे बंधू भांडूप मतदार संघाचे आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञाताने कॉल करुन “सकाळी 9 वाजेचा भोंगा बंद करा, नाही दोन्ही भावांना गोळ्या घालू”, अशी धमकी दिली होती. यानंतर संजय राऊत यांनी पोलिसांना याबातची माहिती दिली. या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्हीही गोवंडीतील राहणारे आहेत. नशेच्या धुंदीत त्यांनी ही धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राऊत यांना धमकी देणारा दारूच्या नशेत होता, अशी माहिती दिलीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

...म्हणून सख्या मुलांनीच बापाला संपविले ; अवघ्या ८ तासात चाळीसगाव येथील खुनाचा उलगडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात शाळेच्या संस्था चालकास मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

January 23, 2021

जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

May 7, 2025

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले २,६१,५०० कोरोनाबाधित ; १५०१ जणांचा मृत्यू

April 18, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २९ जून २०२३ !

June 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group