TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात शाळेच्या संस्था चालकास मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सिग्नेट फाऊंडेशनच्या इंग्रजी शाळा बळकावण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक करण्यात आली. प्रकरण उघड झाल्यानंतर संबंधित विभागाला तक्रार दिल्याच्या रागातून आठ जणांनी शाळेच्या संस्था चालक मनिष कथुरिया यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. यात मनिष हे जखमी झाले. खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, मनिष रमेश कथुरिया (वय-५१) रा. मेहरूण तलावजवळ, शिरसोली रोड यांचे सिग्नेट फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सिग्नेट हायस्कूल नावाची इंग्रजी शाळा आहे. या शाळेत संशयित आरोपी विकास मनिलाल बहादुसिंग परिहार आणि संजय मनिलाल बहादुसिंग परीहार (रा. भगीरथ कॉलनी, गणेश कॉलनीजवळ) यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे महत्वाचे कागदपत्रांमध्ये फेरफार करून स्वयंघोषीत अध्यक्ष केले होते. दरम्यान ही माहिती मनिष कथुरिया यांना माहित पडल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मनिष यांनी तक्रार केल्याच्या रागातून परीहार बंधुसह इतर सहा जणांनी ४ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ११ वाजेच्या सुमारास मनिष यांच्या घरी येवून शिवीगाळ व बेदम मारहाण केली. तसेच घरातील ५६ हजार रूपये रोख, १६ हजार रूपांचा डीव्हीआर, ७ हजार रूपयांचा इंटरनेट हब, व बँकेचे सही केलेले कोरे चेक असा एकुण ७९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाले. यात मनिष हे जखमी झाले होते. मनिष यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी २२ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. विकास परिहार आणि संजय परिहार यांच्यासह इतर ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

READ ALSO

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

महिलेची ६० लाखात फसवणूक, जीवेठार मारण्याचीही धमकी ; अनिल चौधरींविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्यात २०० रुपयांची लाच स्वीकारतांना वाहतूक पोलिसाला रंगेहात अटक !

May 4, 2023

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन !

September 28, 2024

बसमध्ये प्रवासादरम्यान महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

April 20, 2025

विविध संघटनांचे सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन !

October 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group