TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उसतोड कामगारांना घेऊन जाणारी चारचाकी उलटली ; १५ कामगार जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
May 6, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) अहिल्यादेवीनगर येथून सेंधवा येथे उसतोड कामगारांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप चारचाकी सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खडकी शिवारातील एमआयडीसी भागात उलटली. या भीषण अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत या जखमींना उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले आहे.

धुळे ते सोलापूर हायवेवरील चाळीसगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल जिव्हाळा समोर बोलेरो पिकअप (एमपी ४६, झेडएफ- १७११) ही ५ मे रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उलटली. अहिल्यानगर येथून मध्य प्रदेशातील सेंधव्याकडे ऊसतोड कामगार या वाहनातून जात होते. अचानक रस्त्यावर ही चारचाकी उलटून अपघात झाला. या वाहनात २४ ऊसतोड कामगार प्रवास करत होते. यापैकी १५ कामगार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ५ महिला व १० पुरुष कामगारांचा समावेश आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यासह चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे रात्रपाळीतील कर्मचारी तसेच महामार्ग विभागाचे पोलीस हवालदार रमेश पाटील, अजय पाटील, नितीश पाटील, पो. कॉ. केतन सूर्यवंशी, प्रवीण पवार, राहुल नारेकर यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तर काही कामगारांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घराकडे रवाना करण्यात आले आहे.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

जखमींमध्ये यांचा आहे समावेश
जखमी कामगारांमध्ये मध्य प्रदेशातील सेंधवा येथील प्रीया सोलंकी (वय २४), नानी जातवा (वय ३०), शांतीलाल पांगिले सैलानी (वय ३५), पप्पू हिरालाल सोलंकी (वय १९), संतोष बळीराम सोलंकी (वय २१), सरीबाई सैलानी (वय ३५), राकेश रघुनाथ सोलंकी (वय १७), लालबाई बलराम सोलंकी (वय ४५), चिमा पटेल (वय ३०), सुरेश सोलंकी (वय २७), बलराम सोलंकी (वय ३०), संगीता बलराम सोलंकी (वय २८), दिनेश सुरेश सोलंकी (वय ३०), हिरालाल सोलंकी (वय २५) व संतोष हुडवे (वय २०) यांचा समावेश आहे. या जखमींना शहरातील ग्रामीण रूग्णालयासह खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं: एकनाथ शिंदे ! 

June 30, 2022

दिलासादायक : कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, ३७५४ रुग्णांचा मृत्यू

May 10, 2021

‘मनसुख हिरेन हत्येच्या कटात परमबीर सिंहच मास्टरमाईंड’ ; अनिल देशमुखांचा जबाबाने खळबळ !

February 3, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांना नेहरू युवा केंद्रातर्फे अभिवादन

February 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group