TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर

मतदारसंघातील जनतेने लाभ घेण्याचे आमदार अनिल पाटील यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने २५ जुलै २०२१ रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यात रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून पुढील उपचारासाठी शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले आहे.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम येणार असून यात डॉ. निलेश चांडक(कॅन्सर तज्ञ), डॉ. श्रध्दा चांडक(कॅन्सर तज्ञ), डॉ. भूषण पाटील(स्त्री रोग तज्ञ), डॉ. यू.बी. ताडखेडकर(नेत्र शल्यचिकित्सक तज्ञ), डॉ. प्रविण पाटील(नेत्र शल्यचिकित्सक तज्ञ), डॉ. कुरकुरे(अस्थीरोग तज्ञ), डॉ. सचिन अहिरे(अस्थीरोग तज्ञ), डॉ. संदिप जोशी(हृदयरोग तज्ञ), डॉ. विक्रांत पाटील(हृदरोग्य तज्ञ), डॉ. बान्सी(त्वचारोग तज्ञ), डॉ. जी. एम. पाटील(बालरोग तज्ञ), डॉ. आशिष पाटील(बालरोग तज्ञ), डॉ. शरद पाटील(जनरल सर्जन), डॉ. प्रियंका पाटील(क्ष-किरण तज्ञ), डॉ.सुमित पाटील(दंत शल्य चिकित्सक), तसेच आयुष विभागातील डॉ.परेश पवार, डॉ.शिरीन बागवान, डॉ.तनुश्री फडके, डॉ.गणेश पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नारायण गोविंद वाघमारे यांचे वृद्धापकाळाने निधन !

January 17, 2022

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

May 19, 2021

किशोर पाटील यांच्याकडून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी ३१ हजार रुपयांची देणगी

March 24, 2022

शिंदे गटाचा दावा एका अर्थाने योग्य ; जाणून घ्या…सरन्यायाधींनी काय नोंदवले निरीक्षण !

March 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group