TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईच्या व्यक्तीला जळगावातील हॉटेलमध्ये डांबून ठेवले ; दोघांविरुद्ध गुन्हा !

पेवर व काँक्रीट प्लेन्ट मशीनसाठी दिलेली अॅडव्हान्स रक्कम परत मागण्यासाठी केला मानसिक व शारीरिक छळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पेवर व काँक्रीट प्लेन्ट मशीनसाठी दिलेली अॅडव्हान्स रक्कम परत करावी म्हणून मुंबईतील व्यक्तीला जळगावातील एका हॉटेलमध्ये तब्बल पाच दिवस डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या संदर्भात प्रसाद वसंत लिगे (वय ५२ वर्षे, धंदा. नोकरी, रा डी/३, ६०४, हायलैन्ड गार्डन, ढोकाळी, ठाणे), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते ३ डिसेंबर रात्री ८ वाजेपर्यंत त्यांना रविंद्र माळी व राहुल सोनवणे (पूर्ण नाव माहित नाही, दोन्ही रा. जळगाव) या दोघांनी रोड पेवर मशिन व काँक्रीट प्लेन्ट मशीन करीता दिलेली अॅडव्हान्स रक्कम परत द्यावी, यासाठी धमकावून हॉटेल अशोका पॅलेस (नवीपेठ स्टेशन रोड) या ठिकाणी जबरदस्तीने डांबुन ठेवले होते. तसेच मानसिक व शारीरिक छळ केला, असेही लिगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुरनं. ४३१/२०२३ भा.द.वि.कलम ३४३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ संजय बडगुजर हे करीत आहेत.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला गटारीत फेकले ; अज्ञात मातेविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणतात, रात्री बाहेर कशाला पडले !

July 29, 2021

खत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

May 11, 2021

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी ; औरंगाबाद येथे 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर कालावधीत भरती मेळावा !

July 7, 2022

श्री विसर्जनादरम्यान दुर्घटना : दोन तरुणांचा तापी पात्रात बुडून मृत्यू

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group