TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी ; औरंगाबाद येथे 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर कालावधीत भरती मेळावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मैदानावर सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील सैनिक भरतीमध्ये औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड व परभणी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देखील भरती प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी भरतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

“अग्निपथ” योजनअंतर्गत 1)अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी) (All Arms) 2) अग्निवीर ट्रेड्समन 10 वी पास (All Arms) (chef stewsrd,washer man, Hair dresser, support staff,tailor) 3) अग्निवीर ट्रेड्समन (All Arms), 8 वी पास (हाऊस किपर व मेस किपर) 4) अग्निवीर टेक्निकल (All Arms) 5) अग्निवीर लिपीक, स्टोअर किपर टेक्निकल (All Arms), या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्याचा विस्तृत तपशिल www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी सदरचा संकेतस्थळावर नमूद केलेल्या INDIAN ARMY RALLY NOTIFICATION 2022-23 मध्ये दिलेल्या सूचना, अर्ज स्विकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादी बाबीचे अवलोकन करावे.

तसेच दिनांक 01 जुलै 2022 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असून दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. उमदेवारांना परीक्षेबाबत प्रवेशपत्र दिनांक 07 ते 11 ऑगस्ट, 2022 या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सदरच्या भरती प्रक्रिये करीता उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वय 17 ½ ते 23 वर्ष असून वर्ष 2022-23 साठी एक वेळ उपाय म्हणून Upper age limit 21 वर्षावरुन 23 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. तरी भारत सरकार यांचकेडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत सैनिक भरती मेळाव्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा याकरीता जिल्हादंडधिकारी जळगाव यांचेकडून जाहिर आवाहन करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

कासोदा : शेतीच्या वादातून वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केले ; तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावकरांनो.., कमी आवाजाचे फटाके फोडा मात्र सावधगिरीही बाळगा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन !

October 30, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २२ मार्च २०२३ !

March 22, 2023

हेतपुरस्कार अडकविण्याचा प्रयत्न ; खडसेंचा भाजपवर गंभीर आरोप

August 21, 2022

धक्कादायक : मधमाशीच्या विषारी डंखाने जामनेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू !

February 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group