TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेचा गळ्याला लावले धारदार शस्त्र अन् पुढे घडले असं काही…

vijay waghmare by vijay waghmare
May 8, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगर हुडको येथे माहेरी आलेली विवाहिता सपना शंकर वाघ (वय २७, रा. पारोळा) ही घरात झोपलेली असतांना, रात्रीच्या सुमारास त्या परिसरातील गजानन बाविस्कर हा त्यांच्या घरात शिरला. त्याने विवाहितेच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून विवाहितेकडील पैशांचे पाकीट घेवून पसार झाला. ही घटना दि. ७ पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा येथील आण्णाभाऊ साठे नगरात सपना शंकर वाघ या विवाहिता वास्तव्यास आहे. त्यांचे माहेर शिवाजी नगर हुडको येथील आहे. आखाजीनिमित्त त्या दि. २८ एप्रिल रोजी माहेरी आलेल्या होत्या. दि. ६ रोजी रात्री त्या आईवडीलांसह गप्पा मारल्यानंतर घराचा दरवाजा लोटून त्या पावणेबारा वाजेच्या सुमारास झोपल्या. झोपेत त्यांना मानेवर कोणीतरी हात लावित असल्याचे जाणवल्याने जाग आली. यावेळी त्यांच्या बाजूला त्याच्या परिसरात राहणारा गजानन बाविस्कर हा दिसून आला. संशयित गजानन बाविस्कर याने त्याच्या हातातील धारदार चॉपरचा धाक दाखवून पैसे काढ अशी धमकी दिली. त्याच्याजवळ असलेल्या शस्त्राला घाबरुन विवाहितेने तिच्याजवळ असलेले पैशांचे पाकीट काढून दिले. त्यानंतर बाविस्कर हा तेथून पळून जावू लागला.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

परिसरातील नागरिकांकडून संशयिताला पकडण्याचा प्रयत्न
पैसे घेवून पळून जातांना विवाहितेने आरडाओरड केल्यामुळे घरातील व परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी संशयित गजानन बाविस्कर याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने चॉपर हवेत फिरवून पुढे येवू नको घुसून टाकेल अशी धमकी दिल्यामेळ सर्वजण तेथून पळून गेले. याप्रकरणी विवाहितेने शहर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित गजानन बाविस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणारे दोघे ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाऊंच्या बंगल्यावर नोटीस डकवल्याची नुसती अफवा : योगेश कोलते

September 29, 2021

धरणगाव नूतन सोसायटी निवडणूक : मतदानाची प्रक्रिया पूर्ण ; थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात !

June 19, 2022

११ हजाराची लाच घेताना चोपड्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक

May 9, 2022

जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराचे वितरण

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group