TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराचे वितरण

क्रीडाशिक्षक व खेळाडू यांना न्याय देणार - ना.गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारथी डॉ.नारायण खडके, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार, नगरसेवक नितीन बरडे यांचे हस्ते सचिन लोटन सुर्यवंशी ( सा. दा. कुडे माध्य. विद्यालय धरणगांव ) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

क्रीडा संकुलाचा अध्यक्ष या नात्याने क्रीडाशिक्षक ,खेळाडू, व क्रीडा संघटना यांना योग्य न्याय दिला जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले तर कोरोना काळात क्रीडाशिक्षक यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील साहेब यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवलकर यांनी पुरस्कारा विषयी माहिती सचिव राजेश जाधव यांनी दिली तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रशांत जगतात यांनी केले.

जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार-
शालेय क्रिडा स्पर्धा, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आदर्श खेळाडू तयार करून आतोनात परिश्रम घेतले, विद्यार्थी प्रिय, असणारे  सचिन लोटन सुर्यवंशी (सारजाई कुडे विद्यालय धरणगाव) यांना जळगांव जिल्हाक्रिडा शिक्षक महासंघाच्या वतीने गुणवंत क्रिडा शिक्षक पुरस्कार मा.ना. पालकमंत्री भाऊ सो. गुलाबराव पाटील, शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील साहेब यांच्या मार्फत पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील, किशोर पाटील, योगेश सोनवणे, समीर घोडेस्वार, विजय विसपुते, गिरीश महाजन, उमाकांत जाधव, पंकज पाटील जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ व जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
Next Post

‘कराची’ एक दिवस भारताचा भाग असेल : देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विकास भदाणे आणि डीगंबर महाले यांची निवड !

August 27, 2022

भुसावळात भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले, चालकाला नशिराबादजवळ पकडले !

February 16, 2024

पत्नी माहेरी गेली म्हणून संतापला पती ; रागाच्या भरात केलं धक्कादायक कृत्य

January 31, 2022

कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमान सेवा बंद होण्याची शक्यता !

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group