TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

११ हजाराची लाच घेताना चोपड्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
May 9, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम पूर्ण केल्यानंतर कामाचे बील अदा करण्यासाठी ११ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चोपडा हद्दीतील वर्डी गावातील ग्रामविकास अधिकारी भगवान पांडुरंग यहीदे यांना रंगेहाथ अटक केली.

यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार हे सब कॉन्ट्रॅक्टर असुन, पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम पुर्ण केले असुन सदर कामाचे बिल अदा होणेकामी ग्रामविकास अधिकारी भगवान पांडुरंग यहीदे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांनी केलेल्या कामाचे बिल अदाकरणे कामी पंच साक्षीदारांसमक्ष 12,500 रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 11,000 रुपये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारले. सापळा कार्यवाही दरम्यान भगवान पांडुरंग यहीदे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

READ ALSO

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

यांनी केली कारवाई

सुनिल कडासने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नारायण न्याहळदे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, सतीश भामरे वाचक पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी अनिल बडगुजर पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे यांनी राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, मोरे, सुधीर मोरे या पथकासह कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
Next Post

भाजप कार्यालयात ईदमिलन कार्यक्रम साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधी चार्जरच्या वायरने आवळला पत्नीचा गळा, नंतर पतीनेही घेतला टोकाचा निर्णय ; दोघांवर काच चितेवर अंत्यसंस्कार !

May 5, 2023

रेल्वे प्रवासात लाडूत गुंगीचे औषध टाकून प्रवाशाची लूट ; भुसावळ पोलिसांकडून एकाला अटक !

January 24, 2023

झारखंडमधील मनी लाँड्रिंग प्रकरणी IAS अधिकारी पूजा सिंघल यांना अटक

May 11, 2022

धरणगावातून पुन्हा एकाची दुचाकी लंपास !

January 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group