TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : नोकरी लावतो म्हणत एक लाखही घेतले अन् अनैसर्गिक अत्याचारही केला ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) नौकरी लावून देण्याच्या नावाखाली १ लाख लुबाडून एका २९ वर्षीय तरुणीवर अमानुषपणे नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, पिडीतेस नौकरी लावून देण्याच्या नावाखाली असिफ हुसेन खान (वय ४५) याने २१ जून २०२१ ते २७ मार्च २०२३ च्या दरम्यान, पिडीतेकडून एक लाख रुपये घेतले. तसेच पिडीतेसोबत जबरदस्तीने अमानुषपणे नैसर्गिक व अनैसर्गिक वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत. एवढेच नव्हे तर सदर संबंधाबाबत कोणास काही एक सांगितले तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी असिफ खानला अटक केली आहे. पुढील तपास सपोनी दिपक बिरारी हे करीत आहेत.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

दुधात गुंगीच्या गोळ्या देऊन जळगावच्या विवाहीतेवर झोपतेच अत्याचार ; पाचोऱ्याच्या तरूणाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर !

May 5, 2024

“अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की…,” केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पत्र पंतप्रधान मोदींनी केलं ट्वीट

December 18, 2020

सप्तश्रृंगी घाटात बस कोसळली; अमळनेर तालुक्यातील महिला ठार ; जळगावचे 21 प्रवासी जखमी !

July 12, 2023

पाळधी बुद्रुक पाणीपुरवठा योजनेसाठी दोन एकर जमीन उपलब्ध करून द्यावी : उदय सामंत

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group