TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मन हदरवून टाकणारी घटना, एकाच घरात सापडले चौघांचे मृतदेह

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीच्या रोहिणी परिसरात मनाला हदरवून टाकणारी घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. एकाच कुटुंबातील सगळ्यांचेच मृतदेह एकाच वेळी सापडले असल्याने संपुर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेमध्ये कुटुंबातील मुख्य व्यक्ती त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील रोहिणी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह खोलीत बेडवर पडलेले होते. पतीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलांची हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली, असा संशय व्यक्त केला जात आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा आतून बंद करण्यात आलेला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. धीरज यादव असे मृताचे नाव असून, त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तो ३१ वर्षांचा होता. तो डीटीसीमध्ये बसचालक होता. तर आरती असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. ती २८ वर्षांची होती. तर मुलगा हितेन सहा वर्षांचा आणि अथर्व हा अवघ्या तीन वर्षांचा होता.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी एकाच कुटुंबातील ४ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. परिवाराला मोठ्या प्रमाणात गरिबी आल्याकारणाने त्या कुटुंबानी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं होत.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिथे पोहोचले. त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली. पंचनामा केल्यानंतर तपास सुरू केला. घटनेमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

अरे बापरे... जिल्ह्यात आज आढळले ११६७ कोरोनाबाधित, ११४४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुस्लिम संघटनेचा अभिनव उपक्रम

September 5, 2025

राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी ; १० जागांसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान

May 26, 2022

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहत पक्ष संघटनेवरही भर द्या : संजय पवार !

November 9, 2023

जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्हेगार स्थानबद्ध ; एमपीडीए अंतर्गत कारवाई !

January 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group