TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व चोपडा येथे अनुक्रमे २३ व ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी एक या कालावधीत विशेष दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.

 

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

 

जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्यकारी समितीची बैठक मागील महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दिव्यांग तपासणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्य यंत्रणेस दिले होते. त्यानुसार मुक्ताईनगर येथे २३ नोव्हेंबर रोजी, तर चोपडा येथे ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.

 

 

या शिबिरासाठी डॉ. विजय आर. कुरकुरे, डॉ. अजय बि. सोनवणे (अस्थी रोग तज्ज्ञ), डॉ. प्रवीण पाटील (नेत्र रोग तज्ज्ञ), डॉ. कांचन पाटील (मानसोपचार तज्ज्ञ), डॉ. नितीन विसपुते (नाक, कान, घसा तज्ज्ञ), शैलेंद्र शिरनामे, दौलत निमसे (मानसोपचार तज्ज्ञ) या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

जिल्हा कोषागार विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे गोब्रेश्वरी माता मंदिराचे जिर्णोध्दार ; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन !

January 10, 2021

अमळनेर : गुन्हेगार मित्राला सोडवण्यासाठी तो पण बनला गुन्हेगार !

April 14, 2023

नशिराबादकर संतप्त, नागरी समस्यांकडे नगरपरिषदचे दुर्लक्ष !

May 24, 2024

ब्रेकिंग न्यूज : नारायण राणेंच्या अटकेचे आदेश !

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group