TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव ट्रकची मोटारसायकला धडक ; पती-पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीरामपूर (वृत्तसंस्था) ट्रक अन् दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नगर-मनमाड महामार्गावर शुक्रवार दुपारच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून सदरील ट्रक तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नगर-मनमाड महामार्गावर शुक्रवार दुपार तीन च्या सुमारास येवल्याकडून कोपरगावकडे जाणाऱ्या दुचाकीवरून नवरा, बायको अन् लहान मुलगी जात असताना त्यांच्या दुचाकीला कोपरगावच्या दिशेकडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील पती (वय ३५), पत्नी (२८) आणि लहान दीड वर्षाची मुलगी असे तिघं जण हे जागीच ठार झाले.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

यावेळी ट्रकचालक हा पळून जात असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग करत असता त्याने महामार्गावरील हॉटेल सातबाराच्या आवारात सदरील ट्रक उभा करून धूम ठोकली. दुचाकीवरील मयत झालेल्या तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे. रात्री उशिरापर्यंत दुचाकीवरील तिघांची ओळख पटू शकली नव्हती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
Next Post

धरणगाव आयटीआयतर्फे रविवारी 'रन फॉर स्किल' मॅरेथॉन स्पर्धा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मेमोग्राफी मशीन्स घेण्याचा नेमका उद्देश काय ?’ : दिनेश भोळे

August 15, 2021

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होतेय, गेल्या २४ तासांत आढळले १.७३ लाख कोरोनाबाधित

May 29, 2021

विवाहातील अनिष्ट बाबी बंद कराव्यात ; जयसिंग वाघ यांचे आवाहन !

January 31, 2023

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन धूमस्टाईल लांबवली !

May 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group