TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांबाबत नगरपरिषदेला निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद प्रतिनिधी (सुनिलमहाजन) येथील नशिराबाद नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यावर खड्डे पडून त्यातील बांधकामाच्या आसार्‍या बाहेर आल्याने लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्या पाण्यात आसऱ्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन चालक व पायी चालणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याबाबत नशिराबाद नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत असल्यामुळे नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वयशोध फाऊंडेशन यांनी क्रांतीदिनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदन देऊन पुढील आठ दिवसाच्या आत रस्त्याची दुरुस्ती करून नशिराबाद येथील नागरिकांच्या समस्या सोडवावी, असे निवेदनाद्वारे सांगितले. गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, पथ दिवे ,कचऱ्याच्या संदर्भात चर्चा केली. याचवेळी मुख्याधिकारी साहेबांनी आश्वासन देऊन पुढील काही दिवसात आपली समस्या सोडवण्यात येईल. तसेच ‘नाही’ च्या अधिकाऱ्यांशी बोलून रस्त्याचे काम संदर्भात चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देतांना प्रा. डॉ विश्वनाथ महाजन, सामाजिक कार्यकर्ते हरीश पाटील डॉ. प्रमोद आमोदकर स्वयंशोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, सौरभ चौधरी, नीरज चितोडे हे उपस्थित होते.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

महाविकास आघाडीच्या काळात दुर्लक्षित झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल - आ.मंगेश चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाचा कहर सुरूच ; दैनंदिन रुग्णसंख्येची ४ लाखाकडे वाटचाल

April 30, 2021

दहावी-बारावी परीक्षेचा ‘निकाल’ लांबणीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय

April 7, 2021

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर !

September 22, 2023

मोठी बातमी : भुसावळ आणि मनमाड येथे ५९ अल्पवयीन मुलांची सुटका ; पाच संशयित ताब्यात !

May 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group