TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतातून घरी परतणाऱ्या तरुणासोबत घडलं भयंकर ; गिरणा नदीत बुडाल्याने मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
October 4, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतातून घरी जाण्यासाठी निघालेल्या जितेंद्र शांताराम बाविस्कर (वय ३१, रा. कानळदा, ता. जळगाव) या तरुणाचा गिरणा नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहामध्ये सापडून बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना बुधवार दि.२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. दुसऱ्या दिवशी गुरूवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता तरूणाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला.

जळगाव तालुक्यातील कानळदा येथे जितेंद्र बाविस्कर हा तरूण आपल्या आईवडील आणि भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. शेती करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जितेंद्र हे शेतातील काम आटोपून घरी जाण्यासाठी गिरणा नदी पात्रातून जाण्यासाठी निघाला. त्यावेळी गिरणा नदीच्या पात्रातून जात असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामध्ये जितेंद्र हा सापडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा रात्री उशीरापर्यंत शोधाशोध केली. परंतू जितेंद्र हा मिळून आला नाही.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

दुसऱ्या दिवशी गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता जितेंद्र बाविस्करचा मृतदेह गिरणी नदीच्या पात्रात तरंगतांना आढळून आला. त्याच्या नातेवाईकांनी त्याठिकाणी धाव घेत मृतदेह जितेंद्र याचा असल्याचे ओळखला त्यानंतर त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ अनिल मोरे हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA terrible thing happened to a young man returning home from the farm; Death due to drowning in Girna river

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

काँग्रेसला दूर सारून देशाला बळकट करणाऱ्या पक्षाला जनतेने निवडून द्यावे : नरेंद्र मोदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : खाती गोठवू नका म्हणून सुरज झंवरने बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावले !

January 23, 2021

साकळी येथे आपल्या घरीच किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन !

October 19, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 3651 प्रतिबंधीत क्षेत्र

September 8, 2020

सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम !

January 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group