TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवाजी हुडको भागातून सोन्याचे दागिने लांबविणारा चोरटा पोलीसांच्या जाळ्यात

vijay waghmare by vijay waghmare
July 14, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको भागात उघड्या घरातून २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविणारा चोरट्याला शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी मुद्देमालासह केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा पांडूरंग सोनवणे वय २८ रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागाता राहणारे आनंदपाल बाबुराव बाविस्कर हे वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी पहाटे १५ हे मार्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पुतण्या घरात झोपलेला होता. त्यामुळे त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. याचा फायदा घेत संशयित आरोपी कृष्णा सोनवणे याने घरातून २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरातून चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही चोरी कृष्णा सोनवणे याने केले असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुधिर साळवे यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ किशोर निंकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, सतिष पाटील, पो.ना. योगेश पाटील, अमोल ठाकूर आणि रतनहरी गिते या पथकाने कारवाई करत रविवारी १४ जुलै रोजी सकाळी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeChoriCrime

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

धरणगावजवळ भरधाव कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करावी ; एकनाथराव खडसेंचा इशारा !

November 12, 2021

पंतप्रधान मोदी पाचव्या आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित करणार!

November 13, 2020

अमळनेर येथील डॉक्टराची ३ लाखात ऑनलाईन फसवणूक ; एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा

February 2, 2022

खान्देशातील महिलांचे कर्तृत्त्व मोठे ; अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

September 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group