TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

vijay waghmare by vijay waghmare
July 22, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – नफ्याचे अमिष दाखवून मयूर हेमंत व्यास (२६, रा. सिद्धीविनायक पार्क, जळगाव) या एसी सव्र्व्हस सेंटर चालकालाला ऑनलाईन ठगांनी ९ लाख ५६ हजारात ऑनलाईन गंडविले. ही घटना उघडकीस आसल्यानंतर त्यांनी दि. २० रोजी सायबर पोलिसात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात एसी सर्व्हस सेंटरचा व्यवसाय असलेले मयूर व्यास यांना दि. १४ जुलै रोजी टेलिग्राम चॅनल ग्रुपला अॅड होण्यासंदर्भात मेसेज आला. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याविषयी सांगण्यात आल्याने त्यांनी होकार दिला. त्यासाठी २० हजार रुपये गुंतवून टास्क पूर्ण करण्यास सांगितल्याने त्यांनी ती रक्कम पाठविली. नंतर त्यांना पुन्हा टास्क दिल्याने त्यांनी ५९ हजार ८०० रुपये पाठविले. हा टास्क पूर्ण न झाल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी पुन्हा १८ हजार रुपये पाठविले. वेळोवेळी त्यांना अधिकच्या नफ्याचे अमिष दाखवून व्यास यांच्याकडून एकूण ९ लाख ५६ हजार ९०० रुपये स्वीकारण्यात आले. वारंवार रक्कम मागूनही परत न मिळाल्याने व्यास यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Jalgaon AC service center operator duped of ₹9.5 lakh online

Related Posts

जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 23 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मशीद जादूने पडली का? ; ओवैसींचा संतप्त सवाल !

October 1, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर !

August 28, 2022

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० हजारापेक्षा अधिक व्यक्तींकडून ६३ लाखाचा दंड वसूल

April 20, 2021

पारोळा हादरलं : मतीमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल !

January 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group