TheClearNews.Com
Sunday, November 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नजर हटी दुर्घटना घटी : सख्खी बहिणचं घरात सवत म्हणून आली !

पुढं जे घडलं ते सर्व फिल्मी ; संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हीही लावाल डोक्याला हात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2022
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कुशीनगर (वृत्तसंस्था) उ. प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीने बिहारच्या तरुणीशी लग्न केले होते. लग्नानंतर साली आणि मेव्हण्यामध्ये गंमत-जम्मत व्हायला लागली. नाते मस्करीचे असल्यामुळे पत्नीने दुर्लक्ष केले आणि इथचं तिचा घात झाला. कारण थट्टा-मस्करी करता करता साली आपल्या मेव्हण्याच्या प्रेमात पडली. पुढं जे घडलं ते मात्र, सर्व फिल्मी होते. लग्न,ड्रामा, कोर्ट वैगैरे…वैगैरे !

 

READ ALSO

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

कुशीनगर जिल्ह्यातील परसौनी परिसरातील रहिवासी सिंहासन राजभर यांचा मुलगा पिंटू याचे लग्न २०१९ साली बिहारच्या कल्याणपूरातील एका तरुणीशी झाले होते. लग्नानंतर पिंटूचे सासरी जाणे येणे वाढले. याच काळात पिंटूचे त्याच्या मेव्हणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. पिंटूची पत्नी मात्र हे गमतीचे नाते आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करीत राहिली. दुसरीकडे पिंटू आणि त्याची साली एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले. यानंतर कहर म्हणजे पिंटूने आपल्या मेव्हणीशी ल्गनच करुन तिला घरी आणले. त्यानंतर पिंटूची पत्नी भडकली.

 

यानंतर पत्नी कोर्टात गेली आणि तिने तिच्या अधिकाराची मागणी केली. या महिलेला एक मुलगाही आहे. आपल्या बहिणीशी लग्न केल्यानंतर पिंटूने तिला मारहाण केल्याची आणि घरातून हाकून दिल्याची तक्रार तिने पोलिसांत केली आहे. बिहार कोर्टाच्या आदोशानंतर आता पिंटूसह पाच लोकांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

November 8, 2026
गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
गुन्हे

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
Next Post

मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींचा दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार !

March 24, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026

सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनाने मतदान जनजागृती अभियानाच्या विविध उपक्रमास सुरुवात !

March 22, 2024

गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group