TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फुकटचा नाश्ताच्या नादात बसचा अपघात ; बाप-लेकाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) उजनी मोड येथील बासुंदी महाराष्ट्र भर प्रसिद्ध असून प्रत्येक एस टी बस चालक या लालसेपोटी राँग साईड गाडी घालतात. येथील हॉटेलवर फुकट मिळणार जेवण नाश्ता करण्यासाठी अर्धा किलोमीटर अंतरावरून एसटी बस चुकीच्या बाजूने आली आणि उजनी येथून भातगळीकडे जाणार्‍या दुचाकीला जोराची धडक दिली. यात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला.

 

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

 

यासंदर्भात अधिक असे की, औसा-तुळजापूर रोडवरील उजनी मोड येथे रवी हॉटेल समोर नांदेड – तालिकोट (KA 28 F 2454) या क्रमांकाची एसटी बस तालिकोट येथे जात असताना उजनी मोड येथे हॉटेलवर फुकट मिळणार जेवण नाश्ता करण्यासाठी अर्धा किलोमीटर अंतरावरून चुकीच्या बाजूने आली. उजनी येथून भातगळी कडे जाणार्‍या (MH 25 Z 4538) या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भातगळी येथील ज्ञानेश्वर हनुमंत जगताप (वय ३० वर्ष) आणि हनुमंत माणिक जगताप (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

 

ज्ञानेश्वर जगताप व हनुमंत जगताप पितापुत्र उजनी येथे उजनी येथे शेतातील औषध घेण्यासाठी आले होते. ते परत आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात घडला त्यात बापलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व भादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व नातेवाईक यांनी शवविच्छेदन करण्यासाठी उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
Next Post

'कोविड-१९' मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठी तक्रार निवारण समिती गठित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत व महात्म्यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी : ह भ प गजानन जी महाराज

February 15, 2025

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ !

November 8, 2024

चोपडा महाविद्यालयात युवारंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

April 26, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 5 मार्च 2024 !

March 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group