TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात ; वृद्ध आई-वडिलांनी गमावला एकुलता एक मुलगा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) गिरणा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फुटून झालेल्या अपघातात तरुण चालक जागीच ठार झाला. पवन हिंमत पाटील (वय २१, रा. चिंचखेडा खुर्द) असे मृताचे नाव आहे. अपघाताची घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील निर्मल रेसिडेन्सी जवळ घडली. दरम्यान, मयत पवन आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

पवन पाटील हा कृष्णापुरी येथील एका इसमाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गिरणा नदी पात्रातून वाळू भरून पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने येत असताना हॉटेल निर्मल रेसिडेन्सी जवळ अचानक टायर फुटला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर चांदवड – जळगाव महामार्गावरील विजेच्या खांबावर आदळून एका बाजूला पलटी झाले. त्यात पवन पाटील यांच्या डोक्याला व चेहऱ्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर मालक व त्याच्या काही साथीदारांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून तुटलेला वीज खांब व वाळू दुसऱ्या वाहनात भरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पवन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हिंमत पाटील हे सारोळा बुद्रुक येथे मजुरी करतात. पवन याच्या पश्चात एक बहीण व वृद्ध आई-वडील आहेत. त्यानंतर सायंकाळी चिंचखेडा खुर्द येथे मृत पवनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

संतापजनक : चॉकलेटच्या बहाण्याने १० वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण ; सावदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन !

September 27, 2020

‘तू माझ्या बहिणीसोबत का बोलतो’ म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला !

June 17, 2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्यावर कडक कारवाई करा ; महात्मा फुले समता परिषदची आक्रमक मागणी !

May 31, 2023

संताजी महाराज जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला जळगावात भव्य मोटारसायकल रॅली

December 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group