TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा ; सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) थकबाकीदार ग्राहकांकडून वीज देयकांची थकबाकी वेळेत वसूल करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा. वीज देयक थकबाकी वसुलीमध्ये व ग्राहक सेवेत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिला.
जळगाव मंडळातील अभियंता व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधिक्षक अभियंता फारूख शेख उपस्थित होते. ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल योग्य व वेळेत देण्यासाठी मीटर रीडिंग एजन्सी नेमल्या आहेत. या एजन्सींना मीटर रिडींग घेताना फोटोंचा दर्जा सुधारणे तसेच अचूक कामकाज करण्यास सांगितले आहे. याकडे उपविभागीय अभियंते व कार्यकारी अभियंते यांनीसुद्धा लक्ष द्यावे. घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक तसेच पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके वेळेत भरण्यासाठी अभियंत्यांनी पाठपुरावा करावा. वीज देयक न भरल्याने  वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या वीज जोडणीची तपासणी करण्याचे निर्देशही डांगे यांनी दिले. या बैठकीस जळगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Next Post

जळगावात धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४१,१९५ कोरोनाबाधित, ४९० रुग्णांचा मृत्यू

August 12, 2021

आईचं बोट धरून चिमुकली रस्ता ओलांडायला लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

May 18, 2023

Gold Price Today : सोने चांदीच्या भावात पुन्हा तेजी ; जाणून घ्या..आजचा भाव !

April 13, 2022

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटलांनी घेतली भास्करराव पेरेपाटील यांची सदिच्छा भेट !

January 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group