TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या !

दोन आरोपींची नावे उघड ; समोर आली धक्कादायक माहिती !

vijay waghmare by vijay waghmare
October 13, 2024
in गुन्हे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री तीन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना वांद्रे पूर्व येथे घडली. गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात उपस्थित कार्यकर्त्यांनी तीन हल्लेखोरांपैकी दोघांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत. या दोन आरोपींची नावे उघड झाली असून हे दोघे बिश्नोई गँगचे असल्याचे सांगितले जात आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक उत्तर प्रदेश आणि दुसरा हरयाणाचा आहे. वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी जंक्शन परिसरात बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. तीन तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळ्या लागून गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना तातडीने उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मयत घोषित केले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार का आणि नेमका कोणी केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गोळीबाराच्या घटनेची नोंद निर्मलनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला आहे. बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपी रिक्षाने घटनास्थळी पोहोचले होते. बाबा सिद्दीकी येण्याची ते वाट पाहत होते. आरोपी गेल्या २५-३० दिवसांपासून त्या भागाची रेकी करत होते. क्राईम ब्रांचला आरोपींनी ते बिश्नोई गँगचे असल्याचे सांगितले आहे.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणात तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोपीनी बाबा सिद्धीकी यांचा हत्येपुर्वी बाबा सिद्धीकीवर पाळत ठेऊन हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. बाबा सिद्दिकी हे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडले. दोघेही घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्याचवेळी झिशानला एक कॉल आला आणि ते दोघेही कारमधून बाहेर पडले. बाबा सिद्दिकी हे कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. त्याचवेळी अचानक एक स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर प्रचंड धूर झाला. लोकांना वाटले की हा फटक्याचा धूर होता. मात्र तो फटाक्याचा धूर नव्हता. स्फोट झाल्यानंतर लगेचच तीन राऊंड फायर करण्यात आले. त्यानंतर लोक गाडीच्या दिशेने पळाले. जीव वाचवण्यासाठी बाबा सिद्दिकी हे जीव वाचवण्यासाठी गाडीच्या दिशेने धावले. मात्र पुन्हा दोन राऊंड फायर करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Ajit Pawar Gatache leader Baba Siddiqui Yanchi shot dead!Mumbai

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
Next Post

शालकाने केला मेव्हण्याचा निर्घृण खून ; समोर आली धक्कादायक माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई अडकली विवाहबंधनात

November 10, 2021

पत्रकाराला बदनामीची नोटीस ; धरणगाव तहसीलदारांचा बोदवड पत्रकार संघाकडून निषेध !

October 7, 2022

Today Horoscope: आजचं राशीभविष्य, मंगळवार २२ ऑक्टोबर २०२४ !

October 22, 2024

मध्यप्रदेशसह गुजरातमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक ; जळगाव पोलिसांची कारवाई !

January 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group