TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२६ गुन्हे करणारा आरोपी अखेर जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
May 4, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी, घरफोडीसारखे सुमारे २६ गुन्हे केलेल्या आरोपीला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

जळगाव जिल्यातील विवीध पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी, घरफोडीसारखे सुमारे २६ गुन्हे केलेला आरोपी भुषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (रा. उमाळा ता. जि. जळगाव) हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला दि. १० सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा केल्यापासून फरार होता. त्याचेवर जळगाव जिल्हयातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, रामानंदनगर पोलीस स्टेशन, शनिपेठ पोलीस स्टेशन, अडावद पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, एरंडोल पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन, जामनेर पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी एकुण २६ गुन्हे दाखल आहेत.

READ ALSO

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर आरोपीताचे शोध कामी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ. जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पोना. विजय शामराव पाटील, पंकज शिंदे, अविनाश देवरे, दिपक शिंदे अशाचे पथक तयार केले होते.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहिती नुसार, भुषण उर्फ जिगर रमेश बोंडारे हा सध्या औरंगाबाद शहरात उस्मानपुरा भागात रहात आहे. त्याअनुषंगाने वरील पथक हे औरंगाबाद येथे जावुन उस्मानपुरा भागात सापळा लावला असता भुषण उर्फ जिगर रमेश बोंडारे हा मिळुन आला. त्यास ताब्यात घेतले असता त्यांने सांगीतले की, सहा महीण्यापुर्वी त्याचे गावातील अजय सुदाम भिल रा. उमाळा नशिराबाद फाटयाजवळ, तसेच औरंगाबाद येथील मित्र बंटी उर्फ प्रथमेश पाटील, पवन विश्वनाथ अग्रवाल दोन्ही (रा. बायपास औरंगाबाद) व मनोज भांवडे (रा. वाळुज ता.जि. औरंगाबाद) अशानी एका कार चालकास हात देवुन त्याचे कारमध्ये वसुन उमाळ्याकडे येत असतांना त्यांनी कार चालकास पिस्तोल लावुन डोळयात मिरचीची पावडर फेकुन त्याचे जवळील रोख रुपये व मोबाईल हिसकावुन कार चालकास कारमध्ये सोडुन पळुन गेले होते. सदर गुन्हयाबाबत पेपरमध्ये फोटो आल्याने सर्व आरोपी पळुन गेले होते. भुषण उर्फ जिगर रमेश बोंडारे यास अधिक चौकशी केली असता त्याने दोन घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे कबुली दिली आहे. पुढील अधिक तपास कामी आरोपीस एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपींने गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयातील मुद्देमाल हरीचंद्र दत्तात्रय इखणकर (वय २५ रा. हनुमान मंदीराजवळ, सराफ गल्ली, भुसावळ) यास विकले असले बाबत सांगीतल्याने तौफिक हुसेन जाफर हुसेन (वय १८ रा. खानका मदरसा जवळ, भुसावळ) हरीचंद्र दत्तात्रय इखणकर (वय – २५ रा. हनुमान मंदीराजवळ, सराफ गल्ली, भुसावळ) (सोनार) यास मुद्देमालासह व गुन्हयात वापरलेली मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

हनुमान नगर येथील शौचालयांची दुरावस्था ; नागरिक त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला स्कूलबसची धडक ; पती ठार, पत्नी गंभीर !

April 25, 2022

जळगाव जिल्ह्यात पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी निर्मूलन मोहीम !

November 8, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2025 !

August 28, 2025

जळगाव : अपहरणानंतर तरुणाचा मध्य प्रदेशात खून ; तब्बल ५३ दिवसांनी झाला उलगडा !

June 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group