TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेत्री पायल घोषला हवी ‘वाय’ सुरक्षा ; गृहमंत्र्यांना लिहिलं पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2020
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्र लिहून आपला वकील आणि स्वत:साठी वाय दर्जाची सुरक्षा मागितली आहे. पायलचे वकील नितिन सातपुते यांनी सोमवारी आपल्या ट्विटरवरुन हे पत्र ट्विट केलं.

आरोपी मला नुकसान पोहोचवू शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वाटत असल्याचे पायल घोषने म्हटलंय. अनिल देशमुखांनी पायल घोष आणि नितीन सातपुतेंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी यात करण्यात आलीय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पायलला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेतून पायलला न्याय मिळावा अशी मागणी करत खुद्द आठवलेंनीही अनुराग कश्यपवर तातडीनं कारवाई करण्याचाच सूर आळवला. असं न झाल्यास आपण धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत अपेक्षित कारवाई केली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा, या मागणीसह मंगळवारी पायल आणि रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आठवले यांनी या भेटीदरम्यानची काही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत त्याबाबतची माहिती दिली. ‘महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज अभिनेत्री पायल घोषला न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळासह भेट घेतली’, असं लिहित त्यांनी ही छायाचित्र पोस्ट केली.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
Next Post

कात्रज-देहू मार्गावर भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची ४ फेब्रुवारीला बैठक

January 20, 2021

माजी आ. कृषिभूषण पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

July 27, 2021

धरणगावात ‘पोलिओ लसीकरण मोहीम’

February 27, 2022

धरणगाव तहसीलदारांची पत्रकाराला दिलेली नोटीस म्हणजे हायकोर्टाची अवमानना : जितेंद्र महाजन !

October 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group