TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौरा अविस्मणीय होईल : गुलाबराव वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

जळगाव(प्रतिनिधी) : शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे २० रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा हा अवीस्मरणीय असा होईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेना जळगाव जिल्हा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे ते शिवसेना व युवासेना आयोजित बैठकित बोलत होते.
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यात बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदार संघात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून दौरे करून मेळावे घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात पाचोरा धरणगाव पारोळा या ठिकाणी दिनांक २० रोजी आदित्य ठाकरे तेत आहेत.त्याचा दौरा मोठ्या प्रमाणत यशस्वी करून त्यांचा दौरा अविस्मरणीय होईल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, समन्वयक अंकुश कोळी, संतोष पाटील, जकिर पठाण, बाळासाहेब कंखरे, नगरसेवक नितीन बर्डे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, जिलानी शेख, किरण भावसार, प्रशांत फाळके, युवासेना महानगर प्रमुख विशाल वाणी, महेश ठाकूर, अभिजित रांधे, महीला आघाडी च्य मंगला बरी, निता संगोळे, नीलू इंगळे, शोएब खाटीक, ईश्वर राजपूत, वसीम खान, विजू लाड, मोहसीन पिंजारी, फरीद शेख, विजय बांदल, प्रकाश बेदमुथा, मतीन सय्यद, नितीन गुप्ता, राजेंद्र राजपूत आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
Next Post

धरणगाव शहरातील क्षत्रिय खत्री‎ समाजातर्फे धानपंचमी उत्सव साजरा‎

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी सगळेच त्रस्त ; त्यांना आपला राग व्यक्त करण्याची संधी : संजय वाघ !

April 21, 2024

बीएचआर घोटाळा : पुण्याचे पथकाने आज घेतले पुन्हा पाच जणांचे जबाब !

January 11, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ५ ऑगस्ट २०२४ !

August 5, 2024

‘आमदार आपल्या दारी’ कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ !

September 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group