TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

नि:शुल्क समुपदेशन केंद्राची स्थापना- प्र.प्राचार्य एम ए मराठे

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव ( प्रतिनिधी ) : येथील क्रांतीकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेश सत्र ऑगस्ट, २०२५ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि.१५ मे, पासून सुरुवात झाली आहे. शासकीय आयटीआय प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना प्रवेश प्रक्रिया समजुन घेण्यासाठी संस्थेत प्रवेश समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आाहेत. दोन वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमात विजतंत्री-२०, फिटर-२० जागा आहेत. तसेच, एकवर्षीय अभ्यासक्रमात मेकॅनिक डिझेल-४८, कोपा-४८, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक-२०, ड्रेस मेकिंग-२०, कॉस्मोटोलॉजी-२४ अश्या एकूण २०० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

सदरील प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे व इतर माहितीसाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सदर अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ जून, २०२५ सायं. ५ वाजेपावेतो असणार आहे. प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १४ वर्षे व कमाल वयोमर्यादा नाही. वरील नमूद प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI) प्राचार्य नवनीत चव्हाण व प्र.प्राचार्य एम ए मराठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेत संपर्क साधावा.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महायुती लागली लोकसभेच्या तयारीला ; मेळाव्यांसाठी जळगाव जिल्हा समन्वय प्रमुख जाहीर !

January 10, 2024

विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची पहूरमध्ये मोठी कारवाई, पकडला ६० लाखांचा गुटखा !

March 20, 2023

खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण !

August 24, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १६ नोव्हेंबर २०२२ !

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group