TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हरीविठ्ठल नगरात प्रौढाला बेदम मारहाण ; तीन जणांवर गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2021
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) घराचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय व्यक्तीला तीन जणांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हि घटना हरीविठ्ठल नगरातील मराठी शाळेजवळ घडली असून याप्रकरणी आज तीन जणांवर रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, शिवाजी दयाराम पाटील (वय-५५) रा. मराठी शाळेजवळ, हरीविठ्ठल नगर हे आपल्या परिवारासह राहतात. १६ मे रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील यांच्या घराचा वीज पुरवठा खंडीत झाल्याबाबत गल्लीतील अजय दिलीप कोळी याला रागवले. याचा राग आल्याने अजय कोळी, सोनू दिलीप कोळी आणि दिलीप कोळी रा. हरीविठ्ठल नगर यांनी शिवाजी पाटील यांना शिवीगाळ केली तर लोखंडी फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण केली. यात शिवाजी पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीन खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. चौकशीअंती आज मंगळवारी सकाळी शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्थानकात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी पुढील तपास पोना सुनिल पाटील करीत आहे.

READ ALSO

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

जळगावातून २१ वर्षीय तरुण बेपत्ता ; शनिपेठ पोलिसात हरवल्याची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रत्येक जिल्ह्यात विमा प्रतिनिधी नेमावा ; भाजप वैद्यकीय आघाडीचे निवेदन !

June 3, 2021

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींनी नोंदणी करणे बंधनकारक

January 16, 2021

त्या’ ९ लोकांची आत्महत्या नव्हे, चहा पाजून तांत्रिकाने संपवले संपूर्ण कु

June 28, 2022

धरणगाव : गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरी करणाऱ्याला अटक !

April 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group