TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गळा आवळून पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वाळूज महानगर (वृत्तसंस्था) माहेराहून पाच लाख रुपये आणत नसल्याच्या कारणावरून मारहाण करत पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना रांजणगाव येथे शुक्रवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली, खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला, सुनीता मदन बेडवाल (रा. वझर, जि. जालना, हम गणेशनगर, रांजणगाव शे.पुं., ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती मदन बाबूसिंग बेडवाल (३०), सासू रुखमबाई बाबूसिंग बेडवाल (५८), सासरा बाबूसिंग बेडवाल (६२), दीर रामेश्वर बाबूसिंग बेडवाल (२४) सर्व रा. गणेशनगर, रांजणगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुनीता बेडवाल ही पती मदन बेडवाल, ४ वर्षीय मुलासह रांजणगाव, गणेशनगर येथे वास्तव्यास होती. मदन हा कंपनीत काम करून उदरनिर्वाह करतो. तर आई, वडीलही बाजूलाच राहतात. तसेच सुनीताची दुसरी बहीण संगीता बारवालसुद्धा गणेशनगर येथे पती, मुलासह राहते. दरम्यान, सुनीताला पती, सासू, सासरा, दीर हे सर्व दुचाकी व फ्रीजसाठी माहेराहून पैसे आण म्हणून नेहमी त्रास देत होते. ही गोष्ट तिने माहेरी भावाला सांगितल्यानंतर त्याने फ्रीज व दुचाकी घेऊन दिली. त्यानंतर चार ते पाच महिन्यांपासून ५ लाख रुपये माहेराहून घेऊन ये, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर तिने पुन्हा ही गोष्ट तिच्या भावास सांगितली. मात्र त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मी मदत करू शकत नाही, असे मदन यास सांगितले होते. त्यामुळे पती हा ऑक्टोबर २०२३ मध्ये मुलगा आर्यन यास घेऊन कुठेतरी निघून गेला होता. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा घरी येत त्याने पैशाची मागणी केली. त्यामुळे भाऊ संजय महेर याने मदन यास समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी पैसे आण नाहीतर बहिणीला घेऊन जा, नाही तर मी मारून टाकीन, अशी धमकी दिली होती.

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मदनने सुनीताचा गळा दाबून खून केला. घटनेनंतर सकाळी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हजर होत त्याने मी माझ्या पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी सुनीताला बेशुद्धावस्थेत रांजणगाव ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सुनीताचा भाऊ संजय महेर (रा. लाखेगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती मदन बेडवाल, सासू रुखमबाई, सासरा बाबूसिंग, दीर रामेश्वर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सचिन पागोटे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी.जी. पाटील यांचा भाजपात प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुलचा SSC चा १०० टक्के निकाल

July 17, 2021

शासकिय धान्याचा अपहार ; चिखलीच्या स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गुन्हा !

February 7, 2022

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2025

February 27, 2025

माझगाव डॉकमध्ये १५०१ विविध पदांची बंपर भरती ; जाणून घ्या.. संपूर्ण तपशील !

January 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group