TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले ; काका-पुतण्यासह तिघे जागीच ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) दोन भरधाव दुचाकींची धडक झाल्याने चौघे रस्त्यावर फेकले गेले. याच दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ शिवारात शनिवारी (दि.३०) सायंकाळी हा अपघात घडला. मृतांमध्ये आकाश शिवाजी कांबळे (२६), कैलास एकनाथ कांबळे (४२, दोघे, रा. सांजखेडा, ता. छत्रपती संभाजीनगर) व प्रताप साळुबा बनसोडे (४०, रा. पिंप्रीराजा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. शंकर लक्ष्मण थोरात (रा. नागेवाडी, ता. जालना) हे गंभीर जखमी झाले आहेत. मृत कैलास व आकाश हे काका-पुतण्या आहेत.

शंकर थोरात (रा. नागेवडी, ता. जालना) हे करमाड- पिंप्रीराजा मार्गाने दुचाकी (एमएच २१ एई १६१३) वरून करमाड येथे येत होते. तर आकाश कांबळे (रा. सांजखेडा, ता. छत्रपती संभाजीनगर) हे शेंद्रा डीएमआयसीतून आपले काम आटोपून दुचाकी (एमएच २० इएम ०२६३) वरून ट्रिपलसीट करमाडहून पिंप्रीराजा मार्गे सांजखेडा येथे जात होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मंगरूळ शिवारात दोन्ही दुचाकी समोरासमोर भिडल्या. यावेळी झालेल्या भीषण अपघातात चौघेही रस्त्यावर फेकले गेले. दरम्यान, याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने तीन जणांना चिरडले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

अपघातानंतर ते वाहन पसार झाले. अपघातस्थळी रस्त्यावर अक्षरशः रक्तामांसाचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे सपोनि. प्रताप नवघरे, विजय जारवाल, विनोद खिल्लारे, शकुल बनकर यांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी आकाश कांबळे, कैलास कांबळे व प्रताप बनसोडे यांना मयत घोषित केले. जखमी शंकर थोरात यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव ; झोपेतच कंपनीतील ६ जणांचा होरपळून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात कृषी कायद्या बैठक; ती’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही : अजित पवार

December 17, 2020

खळबळजनक : सात महिन्याचा पुरलेला गर्भ चोरून नेला !

January 2, 2024

ई- श्रम योजनेच्या लाभासाठी ‘सीएससी’ नि:शुल्क सेवा

December 18, 2021

जळगावात अतिथंडीनं घेतला चौघांचा बळी !

February 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group