TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.आर.हायस्कूलमध्ये ‘एसटी पास थेट शाळेत ‘ मोहिमेसाठी आगार प्रमुख निलिमा बागुल यांची भेट !

vijay waghmare by vijay waghmare
June 22, 2024
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नवीन शैक्षणिक वर्षात ‘ एसटी पास थेट शाळेत ‘ या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकरिता एरंडोल आगार प्रमुख श्रीमती नीलिमा बागुल यांनी पी.आर.हायस्कूलला भेट देऊन प्रत्यक्ष पासेस व या मोहिमेचे पत्र दिले.

यावेळी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ, एसटी महामंडळाचे प्रतिनिधी श्री. आर. बी. सोनवणे, श्री. विलास पाटील,शाळेचे पासेस विभाग प्रमुख दिनेश सूर्यवंशी, शिक्षक निरज शिंदे हे उपस्थित होते. शाळेच्या वतीने उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ यांनी निलिमा बागुल यांचा बुके देऊन सत्कार व स्वागत केले .या मोहिमेत आता विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा गरज नसून शाळेतच पास देण्याची मोहीम एसटी महामंडळाने सुरू केली आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

विद्यार्थ्यांना एसटी मासिक पासवर ६६% सवलत दिली जाऊन फक्त 33% रक्कम भरून पास मिळेल तर बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत एसटी पास दिली जाणार आहे. या पासेस आता शाळेतच वितरित केले जाणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bus PassDharangavP.R.School

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेत ४ वर्षीय बालिका ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरखेडा येथे दोन गटात हाणामारी ; धरणगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल !

April 20, 2023

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 26 मे 2025 !

May 26, 2025

कोरोनामुळे देशात ४० लाख लोकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

April 17, 2022

पॉलिशच्या बहाण्याने लांबविले सव्वा लाखाचे दागिने ; जळगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा !

July 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group