TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत पुन्हा वाढ ; निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन न्यायालयाचे चौकशीचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिल्लोड (वृत्तसंस्था) : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये नव्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातील माहितीमध्ये तफावत आढळली आहे. या संदर्भात सिल्लोड न्यायालयाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.

सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर विरोधात तक्रार दाखल केली होती. सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. याबाबत अभ्यास करून महेश शंकरपेल्ली आणि डॉ अभिषेक हरिदास यांनी केस दाखल केली. या केसमध्ये सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देखील सादर केला होता. परंतु पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल देऊन अभय दिले असल्याबाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यामुळे आता सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुनश्च सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

READ ALSO

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

अब्दुल सत्तारांवर आता काय आहेत आरोप
अब्दुल सत्तार यांनी सन 2014 आणि 2019 निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली. निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये मौजे दहिगाव येथील शेत जमिनीचे मूल्य 2019 ला 2,76,250 व 2014 मध्ये 5,06,000 हजार दाखवली. सिल्लोड सर्वे नंबर 90/2 वाणिज्य इमारतीची किंमत सन 2019 मध्ये 28,500 तर 2014 मध्ये 46,000 रुपये नमूद केली. सिल्लोड सर्वे नंबर 90/2 पत्नीच्या नावे असलेली वाणिज्य इमारतीची किंमत 18,55,500 तर 2014 मध्ये 1,70,000 रुपये नमूद केली. सिल्लोड सर्वे नंबर 364 निवासी इमारतीची खरेदी किंमत 2019 मध्ये 10,000 तर 2014 मध्ये 42,66,000 हजार दाखवली. सर्वे नंबर 364 मधील पत्नीच्या नावे असलेली निवासी इमारत सन 2019 मध्ये 1,65,000 हजार तर 2014 मध्ये 16,53,000 हजार रुपये दाखवली. प्रतिज्ञापत्रांमध्ये सन 2019 मध्ये अब्दुल सत्तार हे BAFY 1984 ला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड इथून तर 2014 चे प्रतिज्ञा पत्रानुसार अब्दुल सत्तार हे HSC 1984 आणि BA अपियर्ड दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयात सीआरपीसी 200 अंतर्गत आयपीसी 199, 200, 420 व 34 तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 125 नुसार याचिका दाखल करण्यात आली.

टीईटी प्रकरणात का अडकत आहे सत्तार
मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बनावट टीईटी प्रमाणपत्र यादीत सत्तारांच्या मुलींचा समावेश असल्याने आता कारवाई काय होणार याकडे लक्ष लागले आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेकडून अपात्र परीक्षार्थींच्या एकूण 3 याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी ‘परिशिष्ट ब’च्या यादीत म्हणजेच बनावट टीईटी प्रमाणपत्र मिळवल्याच्या यादीत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. TET 2019च्या परीक्षेत सत्तारांच्या मुली नापास झाल्या होत्या. तरीही त्यांनी एजंटकडून बनावट प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
Next Post

काँग्रेसला मोठा धक्का ! गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा, सदस्यत्वही सोडलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात विसर्जन मिरवणुकीत राडा ; महापौरांच्या घरावर दगडफेक !

September 10, 2022

आमदार मंगेश चव्हाण पुन्हा खडसेंच्या मुक्ताईनगरात ; कुऱ्हा काकोडा येथे घेतली भर पावसात सभा !

December 15, 2022

धक्कादायक : आधी प्रेमाचे नाटक, मग गर्भपात नंतर विवाहितेकडून उकळले चार लाख ; चाळीसगावला एकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2023

देशाची २ वर्षात होणार टोल नाक्यांपासून मुक्तता : नितीन गडकरी

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group