जळगाव (प्रतिनिधी) येथील विमानतळ सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीस पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह अन्य सदस्यांनी सूचीतील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली.