TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर : दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळली, दोन मुलांसह महिला आत्महत्या करायला निघाली ;११२ मुळे वाचले प्राण !

पोलीस निरीक्षक जयपाल हिरेंसह कर्मचारी दीपक माळी व रवींद्र पाटील यांची कार्यतत्परता !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2022
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलांसह महिला आत्महत्या करायला निघाली होती. परंतु या महिलेला ११२ च्या कॉलमुळे पोलिसांचा आधार मिळाल्यामुळे सर्वांचे प्राण वाचले. यानंतर सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

अटाळे (ता.अमळनेर) येथील स्वप्नील विठ्ठल पाटील हा २१ मे रोजी पत्नी सोनाबाई पाटील (वय ३१) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे दिले नाहीत म्हणून याने पत्नी सोनाबाईला शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नव्हे तर १० वर्षाचा मुलगा आदित्य व चार वर्षांची मुलगी योगिता यांना देखील मारहाण केली. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सोनाबाई पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी रिक्षावर जात होती. मात्र तिच्या पतीने रिक्षात बसू दिले नाही आणि रिक्षा परत पाठवली. त्यानंतर संतापाच्या भरात सोनाबाईने पायी रस्ता धरून रस्त्यात एका विहिरीत दोन्ही मुलांसह आत्महत्येचा निर्णय घेतला. एका व्यक्तीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

 

अखेर महिला दोन मुलांसह आत्महत्या करीत असल्याचा ११२ ला कॉल गेला. त्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ताबडतोब दीपक माळी व रवींद्र पाटील या पोलिसांना घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत काही ग्रामस्थांनी सोनुबाईला थोपवून धरले होते. दोन्ही पोलिसांनी सोनूबाईचे मन परिवर्तन करून तक्रार करून घेण्याचे आश्वासन दिले. कौटुंबिक बाब असल्याने महिलेच्या तक्रारीवरून दारुड्या पती, दिर, सासू, नणंद यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत ५०० रुपयांत वीजजोडणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोयता घेवून फिरणाऱ्या संशयितावर कारवाई

July 24, 2024

जळगाव : कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेलमध्ये तरुणाचा निर्घृण खून !

May 23, 2024

एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, तर यात चुकीचे काहीच नाही : संजय राऊत

March 29, 2021

भडगाव तालुक्यातील वाळू माफिया स्थानबद्ध ; नागपूर कारागृहात रवानगी !

December 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group