TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या जी.एस. हायस्कूलमध्ये पालक शिक्षक सभा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2022
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा. शि. मंडळाच्या जी.एस.हायस्कूल येथे पालक शिक्षक सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी २२-२३ शैक्षणिक वर्षासाठी कार्यकारणी गठीत करण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,पर्यवेक्षक बि.एस.पाटील,आर.एल.माळी, जेष्ठ शिक्षक ए.डी.भदाणे,एस.बी.निकम व्यासपीठावर उपस्थित होते.  शैक्षणिक वर्षात २०२२-२३ साठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,पर्यवेक्षक बि.एस.पाटील, आर.जे.पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर पालकांमधून दिनेश नाईक यांनी सूचना मांडल्या. यावेळी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी पालकांमधून धनंजय जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षक पालक शिक्षक संघाची सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात पुरुष पालकांमधून धनंजय जोशी, दिनेश नाईक, शिवाजी चौधरी, अशोक मराठे, भास्कर चौधरी, विक्रम पाटील यांची तर महिला पालकांमधून दीपाली शिंपी, सविता चौधरी, ज्योत्स्ना चौधरी,कल्पना सूर्यवंशी, रेखा भावसार,राणी पाटील यांची पालकांमधून निवड करण्यात आली. सूत्रसंचालन एम.ए.पाटील यांनी केले तर आभार राहुल पाटील यांनी मानले.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

मुक्ताईनगर हादरले ! नात्यातीलच व्यक्तीकडून मतिमंद मुलीवर बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिव पुराणकथेत लाखो शिवभक्तांसाठी गिरीश महाजन वैद्यकीय मदत कक्ष ठरले संजीवनी !

December 12, 2023

जळगावात सट्टा घेणाऱ्यावर कारवाई !

October 4, 2020

जळगावात शिवतीर्थ मैदानावर १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन

January 31, 2025

नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते, ते योग्य निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस

October 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group